मी केलेली एक छोटीशी कविता - बालाजी शिखरे
आज बसल्याबसल्या मनात विचार येऊन गेले मौज-मस्ती करत आनी हसत-खेळत चार वर्षाच्या कोर्सला मी सहा वर्षे लावले आपल्याला या क्षेत्रात काही रस नाही हे तेव्हा जानले कारण प्रेम होतं माझे संगीत वर पण मी जुळवून घेतले सर्किट्स बरोबर रोज नवे सर्किट्स शिकुन घेतांना आयुष्याच्या प्रोसेसर्चि तंत्र काही जुळेना जाणीव झाली तेव्हा की उगिच जबरदस्तिने काहीच साध्य होईना.
सोबती सारे प्रवासातले पुढे निघून गेले आणि या अडचणीच्या वाटेवर मी एकटाच राहिलो कधी-कधी वाटत होते सोडून द्यावे हे सगळे आणि पळत सुटावे दूर वरि कुठे एकटे पन तसे करणे काही शक्य नही हे लक्षात आले आणि सगळ्या मनाच्या गोंधळात माझे सगळे विषय ब्याक राहिले पन परिस्थितिला तोंड देण्याचे बळ मी एकवटले आणि भरकटलेल्या वाटांना प्रयत्नाने पुन्हा जुळवून आणले कारन डोळ्या पुढे आला होता आई-बाबांचा चेहरा आणि माझे सारे स्वप्ण त्यांच्या पुढे छोटे वाटू लागले तेव्हा पुन्हा एकदा जिद्दीने स्वताला मनवले झाले गेले ते सगळे विसरून आहे त्या क्षेत्रात काही करुण दखवेल चांगले.

0 Comments